शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पिंपळगावचा खंडोबा महाराज यात्रौत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:48 PM

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील दि. २७ फेब्रुवारी साजरा होणारा ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रौत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे सरपंच देविदास देवगिरे यांनी सांगितले. मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांचा निर्णय : बारा बैलगाड्यांचा कार्यक्रम स्थगित

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील दि. २७ फेब्रुवारी साजरा होणारा ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रौत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे सरपंच देविदास देवगिरे यांनी सांगितले. मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात येणार आहे.पिंपळगाव घाडगा येथील प्रसिद्ध असलेला खंडोबा महाराज यात्रौत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. गावातून खंडोबा महाराजांच्या मूर्तीची हारफुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात यायची. मिरवणुकीमध्ये गावातील एका भाविकाकडून बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असायचे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातून तसेच परिसरातून अनेक भाविक आवर्जून हजेरी लावायचे. लोककलेच्या माध्यमातून मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कुस्त्यांची दंगल व्हायची. त्यामुळे गावात पाच दिवस भक्तीमय वातावरण असायचे. मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे शासनाच्या आदेशानुसार हा यात्रौत्सव रद्द करण्यात आला आहे.यावर्षी यात्रौत्सवातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून येत येत आहे.

टॅग्स :Templeमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या