नाशिक : ‘‘संपुर्ण देश थांबला, पण तूू थांबला नाहीस, या संकटापुढे तू वाकला नाहीस... आमच्यासारखा तू सुध्दा लढत आहेस, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, देशाला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवत आहेस, महाराष्ट्र पोलिसाच्या प्रत्येक सैनिकाचा तुला मनापासून सलाम...’ हे वाक्य ऐकू येतात राज्याच्या पोलीस दलाने खास लोकांसाठी जारी केलेल्या संदेशाच्या लघुचित्रफितीत. राज्याच्या ‘खाकी’ने सफाई व वैद्यकिय कर्मचाऱ्यांना या चित्रफितीद्वारे अनोखा ‘सॅल्यूट’ करत त्यांचे मनोबल उंचावले आहे.
‘खाकी’चा भावपूर्ण सलाम : ‘आमच्यासारखा तू सुध्दा लढाई लढत आहेस...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:19 IST
राज्याच्या ‘खाकी’ने सफाई व वैद्यकिय कर्मचाऱ्यांना या चित्रफितीद्वारे अनोखा ‘सॅल्यूट’ करत त्यांचे मनोबल उंचावले आहे.
‘खाकी’चा भावपूर्ण सलाम : ‘आमच्यासारखा तू सुध्दा लढाई लढत आहेस...’
ठळक मुद्देपोलीस दलाला ख-याखु-या सेवकांच्या कामाचा हेवा ‘खास लोकांसाठी खास संदेश’