शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘खाकी’मधील दर्दी करतोय बेघरांची विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:13 IST

शहर भिकारीमुक्त व्हावे आणि भिक्षुकांचेही पुनर्वसन होऊन शहरात दिसणारे विदारक असे ओंगळवाणे चित्र दूर व्हावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांलगत किंवा चौकांमध्ये संसार थाटून रस्त्यावर जगणाºयांची ‘काळजी’ चक्क शहर पोलिसांकडून दाखविली जात आहे.

ठळक मुद्देभिकारीमुक्त शहर, चार पथके कार्यान्वितशहरातील महिला, बाल भिक्षेकऱ्यांवर लक्ष

नाशिक : शहर भिकारीमुक्त व्हावे आणि भिक्षुकांचेही पुनर्वसन होऊन शहरात दिसणारे विदारक असे ओंगळवाणे चित्र दूर व्हावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांलगत किंवा चौकांमध्ये संसार थाटून रस्त्यावर जगणाºयांची ‘काळजी’ चक्क शहर पोलिसांकडून दाखविली जात आहे.भिक्षुकांच्या जवळ जाऊन पोलीस विचारपूस करत त्यांची माहिती नोंदवून घेताना दिसत आहेत. परिमंडळ एक-दोनमध्ये चार महिला-पुरुष पोलिसांचे मिळून चार पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे सीबीएस, पंचवटी, गोदाकाठ, गंगापूररोड, शरणपूररोड, शालिमार, जुने नाशिक, नाशिकरोड, सिडको, उपनगर, सातपूर, इंदिरानगर अशा विविध भागांमध्ये गस्त करून रस्त्यांवर जगणाºयांचा शोध घेतला जात आहे. एकाकी राहणारे भिकारी, कु टुंबाने राहणारे भिकारी, महिला, बालकांचे भिकाºयांमधील प्रमाण, वृद्धांची संख्या लक्षात घेत भिकाºयांचे सर्वेक्षण केले जात आहे. आठवडाभरात हे सर्वेक्षण पूर्ण होणार असून, त्यानंतर पोलीस आयुक्तांकडे चारही पथकांकडून भिकारी सर्वेक्षण अहवालाचे सादरीकरण केले जाणार आहे. यानंतर भिकाºयांच्या पुनर्वसनाकरिता कशा पद्धतीने पावले उचलता येतील, यादृष्टिक ोनात निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी पोलिसांना काही सामाजिक, स्वयंसेवी संघटनांसह सरकारी संस्थांचीही मदत होते.सामाजिक संवेदना जपण्याचा प्रयत्नसामाजिक संवेदनांची जाणीव ठेवत भिकाºयांच्या पुनर्वसनासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. भिकाºयांनाही चांगले जीवन जगण्याचा अधिकार असून नियतीने जरी त्यांच्या झोळीत अठराविसवे दारिद्र्य टाकले असले तरी ‘खाकी’ने त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद म्हणावे लागेल.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस