रस्त्यावरील खड्ड्यांची केली आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:44+5:302021-09-13T04:14:44+5:30

यावेळी धोंगडे नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष अतुल प्रकाश धोंगडे, विकी पाटील, अमोल धोंगडे, आदित्य धोंगडे, मुन्ना मिश्रा,विनोद नाझरे, किरण ...

Kelly Aarti of potholes on the road | रस्त्यावरील खड्ड्यांची केली आरती

रस्त्यावरील खड्ड्यांची केली आरती

यावेळी धोंगडे नगर मित्रमंडळाचे अध्यक्ष अतुल प्रकाश धोंगडे, विकी पाटील, अमोल धोंगडे, आदित्य धोंगडे, मुन्ना मिश्रा,विनोद नाझरे, किरण व्यवहारे, बाळासाहेब पेखळे,राम धोंगडे,आदित्य धोंगडे, शिवा धोंगडे, गौरव हांडोरे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक विनोद नाजरे, किरण औशिकर, रमेश पटेल, साहिल पठाण, शुभम व्यवहारे, राहुल राऊत, अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

(फोटो १२ नाशिकरोड)

फोटो

नाशिकरोड धोंगडे नगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे परिसरात पावसामुळे झालेले खड्डे बुजवावेत याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्यांची आरती करतांना अतुल धोंगडे, प्रकाश धोंगडे, विकी पाटील, अमोल धोंगडे, आदित्य धोंगडे, विनोद नाझरे, किरण व्यवहारे, बाळासाहेब पेखळे, राम धोंगडे, आदित्य धोंगडे, शिवा धोंगडे, गौरव हांडोरे आदी.

Web Title: Kelly Aarti of potholes on the road