शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगीनगरात नाल्यावरील अनधिकृत भिंतीने पावसाचे पाणी शिरते घरात ; नागरिकांचा तीव्र संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:24 IST

कर्मयोगीनगर भागात असलेल्या नैसर्गिक नाल्याचे पाणी इतरत्र वळवून या नाल्याच्या आतमध्ये संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. अनधिकृत भिंतीमुळे नाल्याची लांबी कमी झाली असून, यामुळे येथील पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकर्मयोगीनगर भागातील नाल्याचा प्रश्न नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा प्रकार अनाधिकृत भिंतीमुळे पाणी वाढत असल्याचा आरोप

नाशिक  : सिकडो येथील प्रभाग क्र मांक २४ मधील कर्मयोगीनगर भागात असलेल्या नैसर्गिक नाल्याचे पाणी इतरत्र वळवून या नाल्याच्या आतमध्ये संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. अनधिकृत भिंतीमुळे नाल्याची लांबी कमी झाली असून, यामुळे येथील पावसाचे पाणी तसेच ड्रेनेजचे पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत सोमवारी (दि.२२) माजी आमदार नितीन भोसले यांनी सदर नाल्याची पाहणी करून महापालिकेने अनधिकृत भिंत त्वरित तोडून त्याची लांबी वाढून संरक्षण भिंत उभारण्यात यावी अन्यथा परिसरातील नागरिकांना बरोबर घेत सदर संरक्षक भिंत तोडण्यात येईल, असा इशारा ही भोसले यांनी दिला आहे. कर्मयोगीनगर या ठिकाणी नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण झाल्याने नाल्याची रुंदी कमी झाली असून, ती त्वरित वाढविण्यात यावी यासाठी महापालिकेला वारंवार कळविले आहे. गेल्यावर्षी स्वरक्षण भिंतीचे काम सुरू असताना ही महापालिकेत कर्मयोगीनगर येथे कर्मयोगीनगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने निवेदने दिले आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे संरक्षण भिंत नाल्यामध्ये उभारल्याने नाला अरुंद होऊन नाल्यातील वाहणारे पाणी संपूर्ण बाहेर येऊन कर्मयोगीनगर भागात राहणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले. तसेच या नाल्यांमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणीही सोडले असल्याने पावसात नैसर्गिक पावसाचे पाणी तसेच ड्रेनेज पाणीदेखील परिसरातील नागरिकांच्या घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.महापालिकेने याबाबत दक्षता घेऊन नाल्यात उभारण्यात आलेली अनधिकृत भिंत त्वरित तोडून त्याची रुंदी वाढविण्यात यावी अन्यथा सोसायटीच्या नागरिकांना बरोबर घेत जेसीबी यंत्राच्या माध्यमातून भिंत तोडण्यात येईल, असे भोसले यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcidcoसिडकोWaterपाणी