शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कुरापत काढून तिघा संशयितांनी केली एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:33 IST

मागील भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास तलावडी परिसरात घडली़

नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२६) दुपारच्या सुमारास तलावडी परिसरात घडली़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडकाळीतील रहिवासी सलीम शेख हे नेहमीप्रमाणे तलावडी येथे  कामास गेले असता संशयित सादिक सलीम मेमन (रा. तलावडी),  खालीद जाकिर शेख (रा. खडकाळी) व परवेज मेमन (रा. तलावडी) यांनी मागील भांडणाची कुरापतकाढून मारहाण केली़ यापैकी सादीक मेमन यास अटक करण्यात  आली असून, उर्वरित दोघे फरार आहेत़  दरम्यान, बेस बॉलच्या बॅटने जबर मारहाण केलेल्या जखमी सलीम शेख यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़तलवार घेऊन फिरणाऱ्या  संशयितास अटकतलवार हातात घेऊन दहशत निर्माण करणाºया पेठरोडवरील युवकास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ संजय दळवी (२४ रा. अंबिकानगर झोपडपट्टी) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे़ रविवारी (दि़२६) सायंकाळी दळवी हा अंबिकानगर झोपडपट्टीत तलवार घेऊन फिरत होता़ या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुचाकीस्वाराला अटकमद्यसेवन करून दुचाकी चालविणाºया दुचाकीस्वारास भद्रकाली पोलिसांनी गंजमाळ परिसरातून अटक केली़ मद्यधुंद अवस्थेत दुचाकी हाकणाºयाएकाला भद्रकाली पोलिसांनी गंजमाळजवळून अटक केली आहे. गणेश खैरनार (२३) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शनिवारी (दि़२५) रात्रीच्या सुमारास खैरनारला पोलिसांनी अटक केली होती़पखाल रोडवरून दुचाकीची चोरीनाशिक : द्वारका येथील पखाल रोड परिसरातील रहिवासी रियाज पापामियाँ शेख यांची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, सीएक्स ७६२५) चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा