जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाच्या सभेला परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:43 AM2017-10-26T05:43:32+5:302017-10-26T05:43:43+5:30

नाशिक : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारची ५ नोव्हेंबरला येथे संविधान जागर सभा घेण्याचे नियोजन असून, त्यास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याची माहिती संयोजकांनी दिली.

Kanhaiya Sabha president of JNU Student's Association is not allowed | जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाच्या सभेला परवानगी नाही

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाच्या सभेला परवानगी नाही

Next

नाशिक : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारची ५ नोव्हेंबरला येथे संविधान जागर सभा घेण्याचे नियोजन असून, त्यास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याची माहिती संयोजकांनी दिली.
काळाराम मंदिराजवळील कार्तिकस्वामी मंदिरातील उत्सवास होणारी गर्दी आणि सभेच्या य. म. पटांगणाचा संबंध नसताना परवानगी नाकारल्याचे विशाल रणमाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तुपसाखरे लॉन्स येथे सभेच्या आयोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. स्टुडंट्स फेडरेशनसह इतर संघटना सभेचे नियोजन करत आहेत.

Web Title: Kanhaiya Sabha president of JNU Student's Association is not allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.