शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जोपूळ केंद्राची आॅनलाईन शिक्षण परिषद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 15:08 IST

जानोरी : जोपुळ (ता. दिंडोरी) केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद विस्ताराधिकारी प्रणिती कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे यांनी प्रास्तविक केले. यामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्र मातंर्गत प्रत्येक मुलापर्यंत पोहचणाऱ्या केंद्रातील सर्व शिक्षकांचा आढावा घेतला.

ठळक मुद्दे नाशिक शिक्षण हेल्पलाईन नोंदणी कशी करायची याचे प्रात्यिक्षक करून दाखवले.

जानोरी : जोपुळ (ता. दिंडोरी) केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद विस्ताराधिकारी प्रणिती कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. केंद्रप्रमुख दादासाहेब ठाकरे यांनी प्रास्तविक केले. यामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्र मातंर्गत प्रत्येक मुलापर्यंत पोहचणाऱ्या केंद्रातील सर्व शिक्षकांचा आढावा घेतला.कुमावत यांनी केंद्रात सुरू असलेल्या आॅनलाईन आणि आॅफलाईन या दोन्ही प्रकारच्या अध्यापनाबाबत माहिती घेऊन शिक्षकांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थी व पालकांची भेट घेताना एस एम एस या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करून स्वत:च्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देण्यात येऊन विद्यार्थी शिक्षणाशी, शाळेशी कायम कसा जोडला जाईल याविषयी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.जिल्हा शिक्षण अधिकारी वैशाली वीर यांचा मार्गदर्शनपर व्हिडिओ दाखवण्यात आला तसेच सामाजिक व भावनिक आरोग्य या बाबतच्या प्रश्नांवर शिक्षकांनी चर्चा केली.तांत्रिक सत्रात आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण पद्धती, कोविड फायटर व्हिडीओ दाखवण्यात आला. तंत्रस्नेही शिक्षक अनिल भरीतकर व वैशाली चव्हाण यांनी जिल्ह्यÞातील उल्लेखनीय शाळा आणि शिक्षक यांच्या यशोगाथा व्हिडिओ अन् पीपीटीच्या माध्यमातून शिक्षकांसमोर मांडल्या.त्यानंतर टेलीग्राम अ‍ॅप डाउनलोड करून नाशिक शिक्षण हेल्पलाईन नोंदणी कशी करायची याचे प्रात्यिक्षक करून दाखवले.

टॅग्स :Teacherशिक्षकonlineऑनलाइन