राष्ट्रवादी कॉँग्रेस बैठक जोड

By Admin | Updated: May 27, 2014 01:14 IST2014-05-27T01:02:01+5:302014-05-27T01:14:20+5:30

डॉ. भारती पवारांनी केली कारणमीमांसा

Join the Nationalist Congress meeting | राष्ट्रवादी कॉँग्रेस बैठक जोड

राष्ट्रवादी कॉँग्रेस बैठक जोड

डॉ. भारती पवारांनी केली कारणमीमांसा
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार्‍या जिल्हा परिषद सदस्य डॉ.भारती पवार यांनी पराभवाची मीमांसा करताना त्यांच्या विरोधात काम करणार्‍यांना खडे बोल सुनावले. उन्हातान्हात कार्यकर्त्यांनी आपल्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कॉँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही प्रामाणिकपणे आपले काम केले. मात्र काही ठिकाणी शांत बसण्याची व बघ्याची भूमिका घेण्यात आली. काही ठिकाणी पदाधिकार्‍यांनी पक्षशिस्त मोडण्याची गोष्ट केली. मात्र आपल्याला कुणाला दोष द्यायचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Join the Nationalist Congress meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.