नाशिक : भरधाव वाहतूक करत मालवाहू पिकअप जीप चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरून मार्गक्रमण करणाºया रिक्षाला (एमएच १५ वाय ४०५९) धडक दिली. या धडके त रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशाी, मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावरुन तिगरानिया रस्त्याने काठेगल्लीच्या दिशेने जात असताना जीपने (एमएच ४१ व्ही ६४२१) रिक्षाला पाठीमागून धडक दिली. धडकेत रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शकील यासीन शहा (५०), अन्वर शब्बीर शहा, मुश्ताक शब्बीर शहा, अकील अन्वर शहा, फरिदा शकील शहा (सर्व रा.वणी) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जीपचालक राजेंद्र देवरे (रा.उमराणे, ता.मालेगाव) याच्याविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीपच्या धडकेत पाच प्रवाशी जखमी; तिगरानिया रस्त्यावर झाला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 16:22 IST
नाशिक : भरधाव वाहतूक करत मालवाहू पिकअप जीप चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरून मार्गक्रमण करणाºया रिक्षाला (एमएच १५ वाय ४०५९) धडक दिली. या धडके त रिक्षामधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशाी, मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावरुन तिगरानिया रस्त्याने काठेगल्लीच्या दिशेने जात असताना जीपने (एमएच ४१ व्ही ...
जीपच्या धडकेत पाच प्रवाशी जखमी; तिगरानिया रस्त्यावर झाला अपघात
ठळक मुद्देजीपने (एमएच ४१ व्ही ६४२१) रिक्षाला पाठीमागून धडक दिली.