जनता विद्यालय, मानूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:25+5:302021-08-17T04:20:25+5:30
यावेळी उपप्राचार्य एस.बी शेलार यांनी शिक्षकांना तंबाखूमुक्त राहण्याची शपथ दिली. उपशिक्षक एस. एल. रोहिदास यांनी संविधानाचे वाचन केले. प्रास्ताविक ...

जनता विद्यालय, मानूर
यावेळी उपप्राचार्य एस.बी शेलार यांनी शिक्षकांना तंबाखूमुक्त राहण्याची शपथ दिली. उपशिक्षक एस. एल. रोहिदास यांनी संविधानाचे वाचन केले. प्रास्ताविक एम. जी. देसले यांनी केले.
बी. एस.बागुल व आर.पी. निकम यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षिका व्ही. बी. देवरे यांना रोटरी क्लब ऑफ कळवण यांच्यातर्फे आदर्श शिक्षिका म्हणून प्रांतपाल रोटे, महेश मोकलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी रामेश्वर कुमावत यांना महाराष्ट्र् लोकसेवा आयोगातर्फे रचनाकार विभाग धुळे येथे नियुक्ती मिळाल्याबद्दल प्राचार्य दाभाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी शालेय आवारात प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षिका व शिक्षक वृंद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन देवरे यांनी केले. ए. बी. पाटील यांनी आभार मानले.
फोटो - १६ मानूर विद्यालय
मानूर येथील जनता विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणप्रसंगी प्राचार्य के. डी. दाभाडे व मान्यवर.
160821/16nsk_39_16082021_13.jpg
मानूर येथील जनता विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आयोजित ध्वजारोहण प्रसंगी प्राचार्य के.डी.दाभाडे व मान्यवर.