शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जलहक्क समितीद्वारे जनजागर अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:26 IST

नादंगाव : तालुक्याचे सिंचन क्षेत्र अवघे ५ टक्के असणे हे शासन-प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने भूषणावह नसून, याबाबत जलहक्क समितीने नाराजी व्यक्त करून राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे. तालुक्यातील राजकीय आणि एकूणच सर्व क्षेत्रातील उदासीनता दूर हटविणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांनी सजगतेने प्रत्येक गावातून पुढे यावे म्हणून तालुका जलहक्क समितीद्वारे जनजागरण अभियान राबविण्याचा निर्णय गुरुवारी (दि.१७) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

येथील विश्रामगृह प्रांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती खालकर यांच्या अध्यक्षतेखाली जलहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा आणि ह्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या २० शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले यांनी प्रास्ताविकात जलहक्क समितीच्या कामाचा आढावा घेतला.नार-पार तथा मांजरपाडा-१ (देवसाने) प्रकल्पाचे अभ्यासक अंबादास मोरे यांनी सविस्तर विवेचन व मार्गदर्शन केले. देवीदास देवरे यांनी गावोगावी तरुणांशी सुसंवाद साधून केंद्र उभारण्याची केलेली सूचना सर्वमान्य करण्यात आली. शेतकरी-तरुणांसाठी १ दिवसाचे शिबिराचे आयोजन करणे, प्रकल्पासंदर्भात पुस्तिका प्रसिद्ध करणे आणि जलसंपदामंत्र्याकडे तसेच जिल्हाधिकारी तथा तापी विकास महामंडळापर्यंत नांदगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मांडण्याबाबत निर्णय घेण्यात आलेत. ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी सूत्रसंचलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छींद्र वाघ, सुदाम काळे, जनार्दन पवार, गोरख चव्हाण, मनमाड बचावाचे योगेश बोदडे, राजेश खालकर, अप्पा झाल्टे,अमोल शेलार,राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय चव्हाण, दिगंबर कवडे व इतर कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग दिला.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी