शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोडी बुद्रुक येथील बंधाऱ्यावर महिलांच्या हस्ते जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:24 IST

चिचोंडी बुद्रुक येथील बेंद नाल्यावरील बंधा-याच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार योजनेतून टाटा ट्रस्ट, युवा मित्र ,महाराष्ट्र शासन, ग्रामपंचायत, शिवयोध्दा सोशल फाऊंडेशनच्या सहकार्यांने नुकतेच पुर्ण झाले. काल झालेल्या पहिल्याच पावसाने तुडूंब भरून वाहु लागल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाले असून महिलांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

जळगाव नेऊर : चिचोंडी बुद्रुक येथील बेंद नाल्यावरील बंधा-याच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार योजनेतून टाटा ट्रस्ट, युवा मित्र ,महाराष्ट्र शासन, ग्रामपंचायत, शिवयोध्दा सोशल फाऊंडेशनच्या सहकार्यांने नुकतेच पुर्ण झाले. काल झालेल्या पहिल्याच पावसाने तुडूंब भरून वाहु लागल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाले असून महिलांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.येथील बेंद नाल्याच्या खोलीकरणाचे काम प्रथमच मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याने येथील गाळ शेतक-यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टरद्वारे वाहून नेला व परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात तयार केल्यामुळे शेती पिकाखाली आली. सदर पाण्याचा परिसरातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्यामुळे चिचोंडी परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत.शिवयोध्दा सोशल फाउंडेशनचे कानिफनाथ मढवई,सरपंच रवींद्र गुंजाळ, महेश पाटील,श्रावण मढवई, सुभाष मढवई, अतुल कोकाटे, समाधान मढवई, नारायण मढवई, सुकदेव मढवई, राजेंद्र मढवई, प्रविण पाटील, नितीन मढवई, दत्तु मढवई, बबन मढवई, श्रीहरी मढवई, सागर मढवई, जयश्री मढवई, कल्पना मढवई, संगीता मढवई, अनुराधा मढवई आदी ग्रामस्थ जलपुजन प्रसंगी उपस्थित होते. युवा मित्रच्या येवला तालुका समन्वयक रूपाली वाघ व कृषी सहाय्यक शिंदे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीWomenमहिला