औंदाणे : ( ता. बागलाण ) येथील सुकडनाला नदीवर बांधलेला के. टी. वेअर बंधारा भरून सुकडनाला नदी वाहु लागल्याने सरपंच सविता निकम यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.येथील नदीकाठी असलेल्या व शिवारातील ग्रामस्थांना गेल्या काही वर्षापासून हा बंधारा भरण्याची आतुरता लागली होती ती स्वप्नं शेतक-यांची पूर्ण झाली नदी काठी शेकडो एकर जमीन पडीत होती हा बंधारा भरल्याने विहिरांना पाणी येऊन जमीन ओली ताखाली येणार न ती फुलणार आ हे समाधान कारक पाऊसामुळे हे सर्व काही शक्य झाल्याने ग्रामस्या नी समाधान व्यक्त केले आहे. या जलपुजन प्रसंगी सविता निकम, चिला निकम प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष तुषार खैरनार किशोर निकम, कमल निकम, प्रवीण निकम, मेघा निकम, अनिल देव रे, अनिता देवरे, निंबा निकम, सरिखा निकम, गणेश निकम, कल्पना खैरनार, पोपट चव्हाण नितीन निकम. आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.
सुकडनाला नदी वाहु लागल्याने सरपंचांच्या हस्ते जलपुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 17:19 IST
औंदाणे : औंदाणे ( ता. बागलाण ) येथील सुकडनाला नदीवर बांधलेला के. टी. वेअर बंधारा भरून सुकडनाला नदी वाहु लागल्याने सरपंच सविता निकम यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.
सुकडनाला नदी वाहु लागल्याने सरपंचांच्या हस्ते जलपुजन
ठळक मुद्देग्रामस्थांना गेल्या काही वर्षापासून हा बंधारा भरण्याची आतुरता लागली