शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

त्र्यंबक तालुक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 8:54 PM

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी, विजयनगर तथा डहाळेवाडी व शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या ११ जागांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. तर पेगलवाडी ना. येथील प्रभाग क्र.१ बिनविरोध, शिवाजीनगर येथील प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र. ३ यापूर्वीच बिनविरोध झाले.

ठळक मुद्देप्रभाग क्र. ३ यापूर्वीच बिनविरोध झाले.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी, विजयनगर तथा डहाळेवाडी व शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या ११ जागांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. तर पेगलवाडी ना. येथील प्रभाग क्र.१ बिनविरोध, शिवाजीनगर येथील प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र. ३ यापूर्वीच बिनविरोध झाले.पेगलवाडी ना. : प्रभाग क्र.१ - गोकुळ निंबेकर,कविता झोले, पदमा झोले, प्रभाग क्र.२- रवींद्र झोले , छाया बदादे, सुरेश उजे, रेखा झोलेविजयनगर तथा डहाळेवाडी : प्रभाग १ प्रकाश खाडे, उषा डहाळे, शोभा पाडेकर, प्रभाग क्र.२ : ईश्वर भांडकोळी, नंदा वाघ, निलेश जाखेरे, शकुंतला वाघ या तिन्हीही गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तरी यशस्वी व शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी शिवाजीनगरचे आनंदराव बेंडकोळी, नारायण बेंडकोळी, पेगलवाडीचे काळु उजे, मनसेचे नवनाथ कोठुळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी सहकार्य केले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक टिळे, लोखंडे, आदींसह हवालदार संजय खैरनार आदींनी पोलीस बंदोबस्त ठेवला.शिवाजीनगर : प्रभाग १- राजु बेंडकोळी, सगुणा आचारी, पार्वता बेंडकोळी, प्रभाग क्र.२ युवराज बेंडकोळी, सखुबाई बेंडकोळी, प्रभाग .३ -पंढरीनाथ बेंडकोळी, हिराबाई बेंडकोळी

(१८ टीबीके १)

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत