शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

जगद्गुरु महंत हंसदेवाचार्य यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:00 IST

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून हरिद्वारकडे परतत असताना कानपूरजवळील उन्नाव-देवखरी गावाजवळ झालेल्या अपघातात हरिद्वार येथील जगन्नाथधामचे प्रमुख आणि रामावत संप्रदायाचे अध्वर्यू जगद्गुरु रामानंदाचार्य महंत हंसदेवाचार्यजी महाराज यांचे शुक्रवारी (दि. २२) सकाळी निधन झाले.

नाशिक : प्रयागराज येथील कुंभमेळ्यातून हरिद्वारकडे परतत असताना कानपूरजवळील उन्नाव-देवखरी गावाजवळ झालेल्या अपघातात हरिद्वार येथील जगन्नाथधामचे प्रमुख आणि रामावत संप्रदायाचे अध्वर्यू जगद्गुरु रामानंदाचार्य महंत हंसदेवाचार्यजी महाराज यांचे शुक्रवारी (दि. २२) सकाळी निधन झाले. शनिवारी (दि.२३) हरिद्वार येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अग्निसंस्कार करण्यात आले. नाशिक येथे सन २०१५ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांनी सहभागी होत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.त्यांच्या निधनाने समस्त साधू समाजात शोककळा पसरली. जगद्गुरु रामानंदाचार्य हंसदेवाचार्य महाराज हे राम मंदिराबाबत नेहमीच आग्रही राहिले. धर्मसंसदेचे ते प्रमुख होते. दोन महिन्यांपूर्वीच दिल्लीत झालेल्या धर्मसंसदेचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ते निकटचे स्नेही होते. प्रयागराजचा कुंभमेळा यशस्वी करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. शैव-वैष्णव साधू समाजात त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा.नाशकात शोकसभानाशिक विरक्त साधू समाजाच्या वतीने महंत हंसदेवाचार्यजी महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत रामकिशोर शास्त्री, महंत भक्तिचरणदास महाराज, रामनारायणदास महाराज फलाहारी, महंत कृष्णचरणदासजी महाराज, नरसिंहदासजी महाराज, राजारामदास महाराज, लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामस्नेहिदास महाराज, भगवानदास महाराज आदींसह साधू-महंतांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि कुंभमेळ्यातील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक