तिसगावच्या सरपंचपदी जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 16:51 IST2019-04-18T16:51:26+5:302019-04-18T16:51:31+5:30
उमराणे : तिसगाव (ता.देवळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी खंडेराव जगन्नाथ जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तिसगावच्या सरपंचपदी जाधव
ठळक मुद्देआवर्तन पद्धतीनुसार माजी सरपंच दत्तू अहेर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. खंडेराव जाधव यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
उमराणे : तिसगाव (ता.देवळा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी खंडेराव जगन्नाथ जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.सरपंच निवडीप्रसंगी दादासाहेब जाधव, देवानंद वाघ, उपसरपंच कल्पना गायकवाड, ग्रा.पं. सदस्य गंगूबाई देवर, अभिमन पवार, दीपक अहेर, इंदूबाई अहेर, बायजाबाई अहेर, शोभा अहेर आदी उपस्थित होते.
फोटो : तिसगाव (ता. देवळा) येथील सरपंचपदी खंडेराव जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या सत्कारप्रसंगी दादासाहेब जाधव, देवानंद वाघ, दीपक निकम आदी. (17 तिसगावसरपंच)