आली दिवाळी : रोषणाईने अंगण उजळून टाकणाऱ्या पणत्यांनीही आधुनिकतेचे रूप धारण केले आहे. पारंपरिक पणतीबरोबरच नानाविध आकाराच्या पणत्याही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. रविवार कारंजा येथे ‘पणती चक्र’ दाखविणारी एक महिला विक्रेती.
आली दिवाळी
By admin | Updated: November 4, 2015 23:59 IST