शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुक्यात रेडय़ाच्या हल्ल्यात इसम ठार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 17:02 IST

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी शिवारातील म्हैसमाळ येथील डोंगरावर रेड्याच्या हल्ल्यात इसम ठार झाला. बारकू विठ्ठल गोधडे असे मृताचे नाव आहे.

ठळक मुद्देरेडय़ाच्या मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल

चांदवड : तालुक्यातील राजदेरवाडी शिवारातील म्हैसमाळ येथील डोंगरावर रेड्याच्या हल्ल्यात इसम ठार झाला. बारकू विठ्ठल गोधडे असे मृताचे नाव आहे. रेडय़ाने बारकू विठ्ठल गोधडे (४० ) वर्षे यास पोटावर हुदंडून हुदंडून फरफटत नेऊन त्यांच्या पोटातून आतड्या बाहेर येऊन त्यास अति रक्तस्त्रव व गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद पत्नी सिताबाई बारकु गोधडे हिने चांदवड पोलीस स्टेशनला दिली.

रेडय़ाच्या मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोधडे याची उत्तर तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रु ग्णालय येथे आणण्यात आले असता उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत किसान सभेच्या वतीने कॉ.हनुमंत गुंजाळ यांनी या रेड्याच्या मालकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली तर या घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारवकर व पोलीस हवालदार बापू चव्हाण हे तपास करीत आहे.मालकाचा निष्काळजीपणीम्हैसमाळ येथील डोंगरावर गोधडे पती-पत्नी हे बकऱ्या चारीत असताना राजदेरवाडी येथील नामदेव खंडू जाधव यांच्या मालकीचा काळ्या रंगाचा रेडा हा शिंगाणे मारतो याची जाणीव असूनही त्याकडे दुर्लक्ष व निष्काळजीपणा करून रेड्याला कोणत्याही प्रकारची वेसन,दोरी, लाकडी कढवण न बांधता चरण्यासाठी मोकळे सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू