जयपूर पॅलेसचा विलोभनीय देखावा
By Admin | Updated: September 1, 2014 01:25 IST2014-09-01T00:41:06+5:302014-09-01T01:25:48+5:30
जयपूर पॅलेसचा विलोभनीय देखावा

जयपूर पॅलेसचा विलोभनीय देखावा
मुंबई नाका युवक मित्रमंडळाने साकारलेला जयपूर पॅलेसचा विलोभनीय देखावा. गणेशोत्सवाची रंगत वाढत असून, रविवारी देखावे पाहण्यासाठी वर्दळीत वाढ झाली होती.