शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जॉइन द चेंज’मधून तंबाखू मुक्त नाशिकचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:01 IST

विविध व्यक्तींसह संस्थांचाही पुढाकार

ठळक मुद्देविविध व्यक्तींसह संस्थांचाही पुढाकार

नाशिक : तंबाखूसारख्या व्यसनमुक्तीसाठी शहरातील विविध संस्था पुढे सरसावल्या आहेत. तंबाखुमुक्त नाशिकसाठी ‘जॉइन द चेंज’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक शहराचे सौंदर्य व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधनात्मक उपक्र मात सहभागी होण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले. यावेळी अभियानाच्या बोधचिन्हाचे व फेसबुक पेजचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारतात तंबाखूविरोधात २००३ साली कायदा आला तरी त्यासंदर्भात जाणीव तसेच जागरूकता समाजात निर्माण झाली नाही. कारण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नाही, असे सांगून ज्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्र ीवर बंदी आहे, त्यावर पोलिसांनी मोहीम सुरू केली असून, त्याची कारवाईत वाढ करून प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सिंगल यांनी उपस्थिताना दिले. एचसीजी मानवता हॉस्पिटलचे संचालक डॉ. राज नगरकर यांनी समाजामध्ये ४० वयोगटांखाली कर्करोगाचा रु ग्णांचे प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तंबाखू सेवनाची सुरु वात १८ वर्षे वयाच्या अगोदरपासून होते. त्यामुळे ही बाब भावीपिढीच्या आरोग्यासाठी घातक असून, यामुळे समाजाची मोठी हानी होत आहे, अशी माहिती दिली.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी पालकांनी याबाबत जागृत राहण्याचे आवाहन केले. तसेच अन्य उपस्थितांनी जनजागृतीविषयी सूचना केल्या. आभार प्रदर्शन फ्रावशी अकादमीचे संचालक रतन लथ यांनी केले. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य