शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपघातांना निमंत्रण : द्वारका चौकातील रस्त्याची झाली चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 17:35 IST

शहरात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसून केवल हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव होत आहे. तरीदेखील द्वारका चौकातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण पहावयास मिळू लागल्याने निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे

ठळक मुद्देखड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावाखड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अपघात

नाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.शहरात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसून केवल हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव होत आहे. तरीदेखील द्वारका चौकातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण पहावयास मिळू लागल्याने निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे झाले आहे. द्वारका चौकातून उड्डाणपूल जातो. यामुळे निम्मा चौक झाकला जातो, तरीदेखील पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. द्वारक ा चौकातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अपघात होत आहेत. तसेच पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन कच, खडी सर्वत्र विखुरली गेली आहे. यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खड्डे चुकवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करत द्वारका ओलांडावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने चांगल्या पद्धतीने द्वारका चौकात पडलेले खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.---

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊसAccidentअपघात