शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ज्योती बुक सेलर्सच्या संचालकांकडून गुंतवणूकदाराची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:28 IST

मुदत ठेवीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत गुंतवणूकदारास मुद्दल व त्यावरील व्याज न देता शहरातील ज्योती बुक सेलर्स अ‍ॅण्ड स्टेशनरीच्या संचालकांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़

नाशिक : मुदत ठेवीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत गुंतवणूकदारास मुद्दल व त्यावरील व्याज न देता शहरातील ज्योती बुक सेलर्स अ‍ॅण्ड स्टेशनरीच्या संचालकांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी संशयित ज्योतिराव दगडू खैरनार (५५, रा़ कल्पवृक्ष, दुसरा मजला, जीवन छाया, मुरकुटे कॉलनी, गंगापूररोड, नाशिक) विरोधात फसवणूक, अपहार तसेच महाराष्ट्र ठेवीदार व हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  पंचवटीतील गणेशवाडी येथील रहिवासी प्रभाकर पंडित घोडे (६६) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित ज्योतिराव खैरनार यांनी २ जुलै २०१४ पासून मुरकुटे कॉलनीत ज्योती बुक सेलर्स अ‍ॅण्ड स्टेशनरी या नावाच्या संस्थेमार्फत मुदत ठेव योजना सुरू केली. या मुदत ठेव योजनेत रक्कम गुंतविल्यास प्रतिवर्षी १२ टक्के व्याज मिळेल, असे आमिष दाखविले़  या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक या गुन्ह्याचा तपास करीत आहेत़  आमिषास बळी पडून घोडे यांनी दोन लाख रुपये मुदत ठेवीमध्ये गुंतविले़ २ जुलै २०१५ रोजी या ठेवीची मुदत संपल्यानंतरही संशयित खैरनार यांनी घोडे यांनी गुंतविलेली रक्कम व त्यावरील व्याज परत न करता या पैशांचा अपहार करून फसवणूक केली़

टॅग्स :fraudधोकेबाजीNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी