शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चलार्थपत्र मुद्रणालयातील गुदामाला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:32 IST

जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील विभाग ४ मधील कच्च्या मालाच्या गुदामाला लागलेली आग त्वरित विझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

नाशिकरोड : जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील विभाग ४ मधील कच्च्या मालाच्या गुदामाला लागलेली आग त्वरित विझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.  चलार्थपत्र मुद्रणालयातील विभाग ४ मध्ये विविध कच्च्या मालाचे गुदाम आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडी खोकी पडलेली आहेत. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गुदाममधून धूर निघत असल्याचे कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित सदर बाब केंद्रीय औद्योगीक सुरक्षा दलाच्या जवानांना सांगितली. सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीचे पसरत चाललेले रौद्र रूप पाहून मुद्रणालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिली. तोपर्यंत मुद्रणालयाचा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता. आगीची तीव्रता बघून दुर्गा उद्यान येथील मनपाच्या अग्निशामक दलाच्या दोन बंबांना पाचारण करण्यात आले. मुद्रणालयाचे तीन व मनपाच्या दोन अशा पाच बंबांनी काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. गेल्या काही महिन्यांत दुसºयांदा मुद्रणालयात आग लागली असून,व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा दुर्घटनेला आमंत्रण देत असल्याचे कामगारांमध्ये बोलले जात आहे.

 

टॅग्स :Fairजत्राNashikनाशिक