शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

 एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:26 IST

नाशिक : जिल्ह्यातील काही एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय आलाचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली असून परीक्षेदरम्यान आलेल्या व्यत्ययाचे छायाचित्र सोशल मिडियातून वायरल केले आहे. नाशिक जिल्ह्यातून एकूण २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून बुधवारी (दि.३) घेण्यात आलेली एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण वर्गाची परीक्षा दिली.  महाराष्ट्र सरकारसाठी एमकेसीएलतर्फे  विकसित करण्यात आलेल्या या संगणक प्रशिक्षण वर्गाचे शासकीय नोकरीत महत्वाचे स्थान असून खासगी क्षेत्रातही ही परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने जिल्हाभरातून ११८  परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. संगणक चालविण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणाºया प्रशिक्षणाचा एमएस सीआयटी या अभ्यासक्रमात समावेश असल्याने राज्यभरातून दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात  या प्रशिक्षण वर्गाला प्रवेश घेतात.

ठळक मुद्देपरीक्षेतील व्यत्ययामुळे एमएससीआय़टी परीक्षार्थींचा मनस्तापकाही ठिकाणी स्थानिक समस्यांमुळे परीक्षेला उशीरा सुरुवात

नाशिक : जिल्ह्यातील काही एमएससीआयीटी परीक्षेत तांत्रिक कारणांमुळे व्यत्यय आलाचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांनी या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली असून परीक्षेदरम्यान आलेल्या व्यत्ययाचे छायाचित्र सोशल मिडियातून वायरल केले आहे. नाशिक जिल्ह्यातून एकूण २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून बुधवारी (दि.३) घेण्यात आलेली एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण वर्गाची परीक्षा दिली.  महाराष्ट्र सरकारसाठी एमकेसीएलतर्फे  विकसित करण्यात आलेल्या या संगणक प्रशिक्षण वर्गाचे शासकीय नोकरीत महत्वाचे स्थान असून खासगी क्षेत्रातही ही परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने जिल्हाभरातून ११८  परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. संगणक चालविण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणाºया प्रशिक्षणाचा एमएस सीआयटी या अभ्यासक्रमात समावेश असल्याने राज्यभरातून दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात  या प्रशिक्षण वर्गाला प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांची परीक्षा बुधवारी घेण्यात आली. नाशिकमधील सुमारे २ हजार ६७ विद्यार्थ्यांनी ही जिल्हाभरातील ११८ परीक्षा केंद्रांवर दिली. यात नाशिक शहरातील १ हजार  ९२ तर ग्रामीण भागातील १ हजार  ७२ विद्यार्थ्यांचा समावेश असून नाशिक शहरात ६१  व ग्रामीण भागात ५७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली. यात शहरातील काही परीक्षा केंद्रांवर तांत्रिक कारणामुळे  व्यत्यय आल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली असून काही परीक्षा केंद्रावर किरकोळ तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा उशीरा सुरू झाल्याची घटना घडली. परंतु एमकेसीएलचे नाशिक विभाग प्रमुख सुभाष पाटील यांनी परीक्षेत कोणतीही तांत्रिक समस्या उद्भवली नसल्याचे  स्पष्ट केले असून काही ठिकाणी स्थानिक अपरिहार्यतेमुळे परीक्षा उशीरा  सुरू झाल्याचे सांगितले.   

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षा