आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन चांदोरी महाविद्यालयात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:12 IST2020-06-24T15:12:02+5:302020-06-24T15:12:58+5:30

चांदोरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलिग्नत के. के. वाघ कला, वाणज्यि, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी ता निफाड येथील महाविद्यालयात 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन करून साजरा करण्यात आला.

International Olympic Day celebrated at Chandori College | आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन चांदोरी महाविद्यालयात साजरा

आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन चांदोरी महाविद्यालयात साजरा

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन

चांदोरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलिग्नत के. के. वाघ कला, वाणज्यि, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी ता निफाड येथील महाविद्यालयात 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन करून साजरा करण्यात आला.
या वेळी क्र ीडा संचालक प्रा.कोल्हे बी.बी.यांनी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक मोटो, थीम, आॅलिम्पिक रिंग्स संदर्भात माहिती दिली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. के. दातीर व वाणज्यि विभाग प्रमुख प्रा. प्रवीण आहेर, क्र ीडा संचालक प्रा. बी. बी. कोल्हे, प्रा. योगेश आहेर, प्रा. दुर्गेस्ट, संतोष गुरु ळे, वाढघुले, भावसार, विलास कोकाटे आदी उपस्थित होते.
 
Web Title: International Olympic Day celebrated at Chandori College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.