शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेच्या महिलांकडूनसदस्यां पुणे मनपातील योजनांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:27 IST

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि. ८) पुणे महापालिकेला भेट देऊन तेथील समितीमार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेटीही दिल्या. पुणे महापालिकेतील काही योजना नाशिक महापालिकेतही राबविण्याचा विचार समितीच्या सभापती सरोज अहिरे यांनी बोलून दाखविला आहे.

नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि. ८) पुणे महापालिकेला भेट देऊन तेथील समितीमार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेटीही दिल्या. पुणे महापालिकेतील काही योजना नाशिक महापालिकेतही राबविण्याचा विचार समितीच्या सभापती सरोज अहिरे यांनी बोलून दाखविला आहे.  महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरोज अहिरे यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्य कावेरी घुगे, प्रियंका घाटे, भाग्यश्री ढोमसे, सरोज अहिरे, शीतल माळोदे, सत्यभामा गाडेकर, नयना गांगुर्डे व पूनम मोगरे, समीना मेमन यांनी पुणे महापालिकेला भेट देऊन तेथील महिला व बालकल्याण समितीमार्फत राबविण्यात येणाºया योजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी समितीचे कामकाज कशाप्रकारे चालते, समितीसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी प्राप्त होतो किंवा नाही, कोणत्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आलेले आहे याची माहिती घेण्यात आली.  ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील मुलींना मोफत प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय महिलांसाठी स्वयंरोजगाराची विविध साधनेही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही काही योजना व उपक्रम राबविण्याचा मनोदय यावेळी सदस्यांनी व्यक्त केला. दरम्यान, तेथील पदाधिकाºयांनी समितीच्या सदस्यांचे स्वागत केले.शिष्यवृत्तीसाठी  २१ कोटींचा खर्चपुणे महापालिकेमार्फत दहावी आणि बारावी परीक्षेत ८० टक्क्यांवर गुण मिळविणाºया विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी पुणे महापालिका सुमारे २१ कोटी रुपये दरवर्षी खर्च करते. स्लम भागातील महिलांना संगणकाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. गरीब व गरजू विधवांना दहा हजार रुपये मदत म्हणून दिली जाते.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक