शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात कांदा आडत्यांच्या दुकानांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 18:12 IST

साठवणुकीवर निर्बंध : पुरवठा विभागाची कार्यवाही

ठळक मुद्देकांद्याचे साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी यापुढेही अचानक तपासणी मोहीम

येवला : कांद्याच्या वाढलेल्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नाशिकचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार सोमवारी (दि.९) पुरवठा विभागाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ९ अडत्यांच्या दुकानांची तपासणी केली. तपासणीदरम्यान साठा मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे कोठेही आढळून आले नाही.सध्या बाजारात कांद्याचा तुटवडा असून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याचे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनेउपायोजना केली आहे. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे कांद्याच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना जास्त कांदा साठवून ठेवता येणार नाही. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढत आहेत. बाजारात मुबलक कांदा उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यापा-यांकडून कांदा साठवणुकीची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध लागू केले आहेत. सदर निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व साठेबाजीर करणा-या व्यापा-यांवर कारवाई करण्यासाठी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक बाळासाहेब हावळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीतील ९ अडत्यांच्या दुकानांची पंचासमक्ष तपासणी केली. तपासणीदरम्यान साठा मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे कोठेही आढळून आलेले नाही. कांद्याचे साठेबाजीवर अंकुश ठेवण्यासाठी यापुढेही अचानक तपासणी मोहीम राबविली जाणार असल्याचे येवला पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा