यावेळी त्यांनी छाननी प्रक्रिया व आचारसंहिता आढावा घेत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. त्यांच्या समवेत तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक प्राधिकृत अधिकारी पंकज पवार यांनी संपूर्ण कामकाजाची माहिती दिली. निवडणूक निरीक्षक यांची पुढील भेट ४ जानेवारी रोजी अर्ज माघार व चिन्ह वाटप या दिवशी असणार आहे.भोसले यांनी कामकाजाचा आढावा घेतला.
निवडणूक कार्यक्रमाची निरीक्षकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:13 IST