शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

ठाणगाव येथे जखमी गोमातेवर उपचार करून माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:58 IST

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे भटक्या जखमी गायीची शुश्रूषा करून पशुवैद्यकीय अधिकारी व जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भूतदयेचे दर्शन घडविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्देगोमातेच्या पाठीवर भळभळती जखम दिसून येत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे भटक्या जखमी गायीची शुश्रूषा करून पशुवैद्यकीय अधिकारी व जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भूतदयेचे दर्शन घडविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ठाणगाव येथील भोर गल्ली परिसरात बऱ्याच दिवसांपासून एक भटकी गाय जखमी अवस्थेत पडून होती. तिला चाराही खाता येत नव्हता. गोमातेच्या पाठीवर भळभळती जखम दिसून येत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सी.एन. हजारी यांना याबाबत कल्पना देऊन उपचार करण्याची विनंती केली. डॉ. हजारी हेदेखील तत्काळ औषधोपचाराचे साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर या जखमी गोमातेने उपचारांना प्रतिसाद दिला.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या भूतदयेमुळे एका गोमातेचे आयुष्य सुकर झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी रामदास भोर, संदीप आमले, रमेश खोलमकर, सागर भोर, शांताराम शिंदे, संजय काकड, अवधूत भोर, यश आमले आदी उपस्थित होते.

टॅग्स :cowगायNashikनाशिक