शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अपघात रोखण्यासाठी पुढाकार आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:02 IST

आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील सांगितले.

ठळक मुद्देनांगरे-पाटील। वाहतूक सुरक्षा सप्ताह

नाशिक : आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील सांगितले.नाशिक फर्स्टच्या वतीने वाहतूक सुरक्षा सप्ताहाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. तसेच यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी हा उपक्रम देशासाठी प्रोजेक्ट मॉडेल ठरला असून, केंद्रीय मंत्रालयातदेखील याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगितले, तर नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे, नाशिक फर्स्टचे संचालक सुरेश पटेल, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्राचे संताश कुमार, गणेश कोठावदे, सिमेन्सचे दीपक कुलकर्णी, विकास भामरे, प्रकाश अटकरे, राजेंद्र फड आदी उपस्थित होते.सकारात्मकता हवीअमेरिकेतील काही महिलांनी मद्यपान करुन वाहने चालविण्याच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे तेथील कायद्यात बदल करण्यात आले. मात्र आपल्याकडील लोक याकडे सकारात्मकतेने बघत नाही, अशी खंत पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस