शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अंदरसूलला मन्याड नदीत गाळमुक्त अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 15:57 IST

शासन योजना : युवा मित्रकडून मशिनरी उपलब्ध

ठळक मुद्देया योजनेअंतर्गत इंधनाचा खर्च महाराष्ट्र शासनाच्या गाळ मुक्त धरण या योजनेतून केला जाणार असून युवा मित्र संस्थेने मशिनरी उपलब्ध करून दिली आहे.

अंदरसूल : टाटा ट्रस्ट ,युवा मित्र व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेस अंदरसुल येथे जहागीरदार वस्ती लगत बंधारा व मन्याड नदी पात्रात प्रारंभ करण्यात आला.या योजनेअंतर्गत इंधनाचा खर्च महाराष्ट्र शासनाच्या गाळ मुक्त धरण या योजनेतून केला जाणार असून युवा मित्र संस्थेने मशिनरी उपलब्ध करून दिली आहे. या कामाचे स्वरूप युवा मित्रच्या अधिकारी दीपाली वाघ यांनी सांगितले. त्यातून अंदरसूल ग्रामपंचायतने आवश्यक ते ठराव करून सर्व बंधारे गाळमुक्त व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला. या प्रक्रियेत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे, प्रकल्प अभियंता धनंजय देशमुख, येवला तालुका समन्वयक दीपाली वाघ, आकाश चीने आदी सहभागी होते.या प्रसंगी जलसंधारण अधिकारी शेळके तसेच येवला कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मकरंद सोनवणे,अंदरसुलच्या सरपंच सौ विनिता सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य योगेश जहागीरदार, शिवसेना नेते दत्तू सोनवणे, दत्तात्रेय सोनवणे, आणासाहेब ढोले, धनंजय जहागीरदार, प्रकाश बजाज, जनार्दन जानराव, सुभाष सोनवणे आदींसह जेष्ठ नागरिक उपस्थित होते. भविष्यात पाणी साठवण वाढून त्याचा मोठा फायदा शिवारला होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकDamधरण