शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात शेतकरी मारहाण प्रकरणी निषेध सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:40 IST

कांदा व्यापाºयाने शेतकºयाला मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील अनकुटे येथील शेतकºयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष, यांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेत बाजार समितीने देखील निषेधाचा सूर लावत संबंधीत व्यापाºया विरोधात दाखल केलेल्या तक्र ारीचे समर्थन केले.

येवला : कांदा व्यापाºयाने शेतकºयाला मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील अनकुटे येथील शेतकºयांसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लीकन पक्ष, यांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेत बाजार समितीने देखील निषेधाचा सूर लावत संबंधीत व्यापाºया विरोधात दाखल केलेल्या तक्र ारीचे समर्थन केले. याप्रकरणी निषेध सभेत सर्वांनीच आक्र मक भूमीका घेतल्याने वाल्मिक गायकवाड या शेतकºयास मारहाण करणाºया बाळू सानप व इतरांवर दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. कोणत्याही शेतकºयावर असा प्रसंग येवू नये अशी भूमिका मांडण्यात आली. अनकुटे येथील शेतकºयांनी आयोजीत केलेल्या निषेध सभेसाठी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीच्या आवारात शेतकरी तसेच जिल्ह्यातून आलेल्या विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी,आणि बाजार समितीचे संचालक यांनी घटनेचा निषेध व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष हंसराज वडघुले , उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी आपली भूमिका मांडली. जेष्ठ नेते माणीकराव शिंदे आणि पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. याबाबत संबंधीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटना यांच्या निवेदनाबाबत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, येवला यांनी यावेळी चर्चा करु न लेखी स्वरु पात संघटना प्रतिनीधींना आश्वासन दिले. त्यानंतर निषेध आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत येवला सहाय्यक निबंधक यांना कृषी उत्पन्न बाजार समितीने घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली असून मारहाण करणारा व्यापारी येवला बाजार समितीचा परवानेधारक नाही. त्यामुळे सदरच्या मारहाणीच्या घटनेशी बाजार समितीचा संबंध नाही हे वक्तव्य सचीव डी. सी. खैरनार यांनी वस्तुस्थितीनुसार केले होते. परंतु या वक्तव्यामुळे काही शेतकरी वर्गाचे मन दुखावले म्हणून त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. सदरच्या घटनेचे भांडवल करीत बाजार समिती व शेतकºयांबद्दल चुकीचा संदेश जाऊ नये ही अपेक्षा व्यक्त करीत या निषेध आंदोलनाच्या परीस्थीतीत कांदा लिलाव बंद करण्याचा अथवा त्यात अडथळा आणण्याचा येवल्यातील शेतकºयांनी प्रयत्न केला नाही. त्याबद्दल त्यांचे आभार मानले. व्यापारी वर्गानेही संपूर्ण कांदा लिलाव पूर्ण केला. या निषेध सभेत अनकुटे येथील ग्रामस्थांसह ,स्वाभिमानी शेतकरी संघटनासह शेतकरी सहभागी झाले होते.बाजार समितीकडे तक्रार करावीशेतकºयांनी कांदा लिलावानंतर काट्यावर वांधा निर्माण झाल्यास बाजार समितीकडे तक्र ार करत सदरचा वांधा समितीकडून सोडवावा, परस्पर व्यापारी व शेतकºयांनी तक्र ार करु नये असे आवाहन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळाच्या वतीने शेतकºयांना करण्यात आले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी