शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 18:53 IST

निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा चिंतित सापडले आहेत.

चांदोरी : निफाड तालुक्यातील खेरवाडी, चांदोरी तसेच गोदाकाठच्या गावांत मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व तसेच ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत आहे. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा चिंतित सापडले आहेत.मागील काही दिवसांपासून कमी जास्त होणारी थंडी व ढगाळ वातावरण यामुळे गव्हावर तांबेरा (बुरशी)रोग दिसून येत आहे. काही ठिकाणी गव्हाची पाने पिवळी पडत आहेत. त्यामुळे गव्हाची वाढ खुंटली आहे. पोषक वातावरण नसल्याने गव्हाच्या पिकावर तांबेरा रोग पडला आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने आता सगळी आशा रब्बी हंगामातील पिकांवर आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामात पिकाचं उत्पादन कमी होण्याच्या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत. मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे तसेच गोदाकाठ पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे; परंतु निसर्गचक्र ामुळे शेतकरी हतबल झाला आहे. खरिपाची कसर रबीत भरून काढण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. परंतु बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहे.वातावरण बदलामुळे गव्हासह हरभरा, ज्वारी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिकांवर महागडी औषध फवारली केली जात आहे; पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती