शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

आडगावमध्ये इंदोरीकरांच्या किर्तनाला अलोट गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 3:11 PM

आडगावमध्ये सार्वजनिकरित्या शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोेहळ्याची सुरूवात मंगळवारी (दि.१८) इंदोरीकर यांच्या किर्तनाने करण्यात आली.

ठळक मुद्दे ग्रामविकास खाते ही शिवाजी महाराजांची संकल्पना एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद

नाशिक :नाशिक शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आडगावमध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने हभप निवृत्ती महाराज (देशमुख) इंदोरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या किर्तनाला सुरूवात झाली असून भर उन्हात आडगावमध्ये पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली आहे. इंदोरीकर यांचे आडगावमध्ये आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. बैलगाडीवरून त्यांची जल्लोषात स्वागत मिरवणूकदेखील काढण्यात आली. मिरवणूकीत मोठ्यासंख्ये गावकरी सहभागी झाले होते.आडगावमध्ये सार्वजनिकरित्या शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोेहळ्याची सुरूवात मंगळवारी (दि.१८) इंदोरीकर यांच्या किर्तनाने करण्यात आली.

यावेळी इंदोरिकर यांनी आपल्या खास शैलीत किर्तनाला सुरूवात करताना प्रथम शिवरायांना अभिवादन केले. प्रस्तावनेत ते म्हणाले, राज्याचे ग्रामविकास खाते ही शिवाजी महाराजांची संकल्पना आहे. एक गाव एक शिवजयंती हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांनी किर्तनाला सुरूवात केली.

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजNashikनाशिक