शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

इंदिरानगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:59 IST

याच पोलीस ठाण्यातील एका हवालदारांनादेखील सर्दी, खोकला, तापाचा त्रास वाढल्याने त्यांना ६ जूनरोजी रजेवर पाठविण्यात आले.

ठळक मुद्देभद्रकाली पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी कोरोनामुक्त

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकला अर्जित रजेदरम्यान श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या रूग्णात कोरोना संशयित लक्षणे दिसू लागल्याने त्यांच्या घशातील स्त्रावचा नमुना कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आला असता या रुग्णाचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता वाढू लागल्याने बंदोबस्तावर असलेल्या आयुक्तालयाच्या पोलिसांनाही धोका निर्माण होऊ लागला आहे. काही दिवसांपुर्वीत भद्रकाली पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी कोरोनामुक्त होऊन परतले असताना आता पुन्हा इंदिरानगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. तसेच याच पोलीस ठाण्यातील एका हवालदारांनादेखील सर्दी, खोकला, तापाचा त्रास वाढल्याने त्यांना ६ जूनरोजी रजेवर पाठविण्यात आले. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार करून अर्जित रजेसाठी १० जूनरोजी अर्ज केल्याने त्यांना सोडण्यात आले. त्यांनाही अचानकपणे अशक्तपणा जाणवू लागला व श्वास घेण्यास अडथळा होऊ लागल्याने त्यांना शुक्रवारी (दि.१२) पंचवटीतील कोर्णार्कनगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांचाही कोरोना नमुना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला असून तो प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे; मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नव्हता.

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस