शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगर परिसरात  कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:31 IST

पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.गंगापूर धरणातील जलसाठा निम्मा असून, जुलै महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून पाणीकपातच्या नावाने परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, जिल्हा परिषद, कॉलनी देवदत्त सोसायटी, देवेंद्र सोसायटी, शास्त्रीनगर, कमोदनगर एलआयसी कॉलनी, आदर्श सोसायटी आदीसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी भरले जात नाही, तर वापराचे पाणी आणायची कुठून? असा प्रश्न महिलावर्गाला पडला आहे. इंदिरानगर भागात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिकांमध्ये नाराजीनासर्डी ते पाथर्डी या परिसरात मुकणे धरणाचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी परिसरात कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याची तक्र ार करण्यात येत आहे. पाणीकपात, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे का सुरू आहे. पाणीकपात म्हणजे काय याचा खुलासा महापालिकेने करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व व्हॉल्व्हमन नागरिकांना वेठीस धरीत आहे. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्र ार करूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.- रमाकांत अलई

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाwater shortageपाणीकपात