पाटणे येथे स्वातंत्र्यदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:20 IST2021-08-17T04:20:16+5:302021-08-17T04:20:16+5:30
पाटणे ग्रामपंचायतीत सरपंच राहुलाबाई अहिरे यांच्या हस्ते, विविध कार्य. सोसायटीचे संचालक उषा अहिरे यांच्या ...

पाटणे येथे स्वातंत्र्यदिन
पाटणे ग्रामपंचायतीत सरपंच राहुलाबाई अहिरे यांच्या हस्ते, विविध कार्य. सोसायटीचे संचालक उषा अहिरे यांच्या हस्ते, तर गांधी चौकातील ध्वजारोहण सैनिक प्रशांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच राहुलाबाई आहिरे, उपसरपंच जयश्री शेवाळे, माजी सरपंच नथू खैरनार ,माजी चेअरमन पंडित वाघ, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पगारे, संदेश खैरनार, सुभाष अहिरे, दत्ता खैरनार, नानानिकम, विलास खैरनार, रत्नाकर निकम, पोलीस पाटील, रवींद्र खैरनार, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. विश्वास आहिरे यांनी सूत्रसंचालन केले.