मुसळगावला स्वातंत्र्य दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST2021-08-19T04:18:20+5:302021-08-19T04:18:20+5:30

ग्रामपंचायत व मुसळगाव, हाबेवाडी, गुरेवाडी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सरपंच रूपाली पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Independence Day to Musalgaon | मुसळगावला स्वातंत्र्य दिन

मुसळगावला स्वातंत्र्य दिन

ग्रामपंचायत व मुसळगाव, हाबेवाडी, गुरेवाडी प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सरपंच रूपाली पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच अनिल सिरसाट, माजी उपसरपंच शिवाजी सिरसाट, ग्रामपंचायत सदस्य दत्तू ठोक, सचिन सिरसाट, सुनीता मोरे, शुभांगी घोलप, पोपट सिरसाट, पोलीसपाटील दीपक गाडेकर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश बाविस्कर, मुख्याध्यापक वसंत गोसावी आदी उपस्थित होते.

Web Title: Independence Day to Musalgaon