शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सुत्रधाराच्या पोलिस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 19:10 IST

देवळा : येथील बनावट मुद्रांकाद्वारे खोटे दस्तऐवज तयार करून खरेदी करण्यात आलेल्या शेतजमीन प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देमुद्रांक घोटाळा : सर्वपक्षियांच्या वतीने पोलिसांना निवेदन

देवळा : येथील बनावट मुद्रांकाद्वारे खोटे दस्तऐवज तयार करून खरेदी करण्यात आलेल्या शेतजमीन प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू देवाजी वाघ याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.दरम्यान या प्रकरणी शिवसंग्राम युवक आघाडीच्या वतीने पिडीत शेतकरी भास्कर निकम तसेच सर्वपक्षीय नेत्यांसह पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले व ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.मुद्रांक घोटाळा प्रकरणी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी पिडीत शेतकरी भास्कर निकम तसेच सर्वपक्षीय नेत्यांसह पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले व ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत वाघ याला देवळा पोलिसांनी अटक केल्यानंतर १७ मार्च रोजी कळवण न्यायालयात हजर केले असता प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा २० मार्चला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची वाढ करत २३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.गोटु वाघ यास मंगळवारी कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पुन्हा एकदा दोन दिवसांची वाढ करत २५ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर, शहर अध्यक्ष संतोष शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलिप पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुनिल पवार, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, शेतकी संधाचे अध्यक्ष चिंतामण आहेर, युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सुर्यवंशी आदींनी पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन दिले. 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी