शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

दिंडोरीत बाधितांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:17 PM

दिंडोरी : तालुक्यात सोमवारी अवनखेड (सध्या नाशिक रहिवासी) व परमोरी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकी तीन अशा एकूण सहा रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी ५ रूग्ण सापडल्याने दोन दिवसात नवीन ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्दे दोन दिवसात नवे ११ रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : तालुक्यात सोमवारी अवनखेड (सध्या नाशिक रहिवासी) व परमोरी येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येकी तीन अशा एकूण सहा रुग्णांची भर पडली आहे. सायंकाळी ५ रूग्ण सापडल्याने दोन दिवसात नवीन ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.अवनखेड येथील नाशिक येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या नाशिक, अवनखेड, वलखेड, दिंडोरी, ढकांबे येथील काही व्यक्तींना विलगीकरण कक्षात नेत त्यांचे स्वॅब घेतले होते. त्यापैकी अवनखेड, वलखेड येथील सर्व व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले; परंतु रुग्णाचे कुटुंबातील नाशिक येथे रहिवाशी एक, ढकांबे व दिंडोरी टेलिफोन कॉलनी येथील त्यांचे कार्यालयातील कर्मचारी प्रत्येकी एक असे तीन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. परमोरी येथील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तीन जणांचे रिपोर्ट पोझिटिव्ह आले आहेत.कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. मास्क किंवा रूमाल, सॅनिटायझर वापरावे, सुरक्षित अंतर ठेवावे आदी सरकारने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेने केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल