शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

संगणकीय चुकीने कर्मचारी ‘मालामाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:37 PM

महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर कर्जाची मागणी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर मागणी केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम खात्यात जमा झाल्याचा प्रकार महापालिकेत घडला. संगणकीय चूक लक्षात आल्यानंतर वित्त व लेखा विभागात धावपळ उडाली.

ठळक मुद्देवित्त व लेखा विभागात उडाली धावपळ

नाशिक : महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीतील जमा रकमेवर कर्जाची मागणी केल्यानंतर त्यांच्या खात्यावर मागणी केलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम खात्यात जमा झाल्याचा प्रकार महापालिकेत घडला. संगणकीय चूक लक्षात आल्यानंतर वित्त व लेखा विभागात धावपळ उडाली.मनपा अस्थापनावरील अधिकारी व कर्मचारी यांचा भविष्य निर्वाह निधी स्वतंत्रपणे मनपातील पीएफ खात्यात जमा केला जातो. आस्थापनावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी दरमहा पगाराच्या ठराविक टक्के रक्कम त्यांच्या खात्यात जमा होते. या जमा रकमेतून ठराविक रक्कम आजारपण, लग्न व इतर आवश्यक कामांकरिता कर्ज रूपाने दिली जाते. हे काम वित्त व लेखा विभागातून केले जाते. अशा कर्ज मागणीच्या यादीतील सुमारे ९० जणांना कर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात कर्ज मंजूर रक्कम जमा करण्याचे काम वित्त विभागातून झाल्यानंतर संगणकीय चुकीतून कर्मचाºयांच्या खात्यात त्यांच्या मागणीपेक्षा दुप्पट रक्कम जमा झाल्याचा प्रकार घडला. काही तासांनी हा प्रकार काही कर्मचाºयांमुळे लक्षात आला.तत्काळ वित्त विभागाकडून बँकेतून ८५ हून अधिक जणांची रक्कम रोखण्यात येऊन त्यांच्या खात्यात जमा झालेल्या दुप्पट रकमेतून वळती करण्यात आली, तर ५ जणांशी संपर्क साधत काढलेली रक्कम तत्काळ बँकेत जमा करण्यात आली. महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाºयांमध्ये या प्रकाराची जोरदार चर्चा झडली असताना वित्त विभागाकडून मात्र गोपनीयता पाळण्यात आली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEmployeeकर्मचारी