शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड भागात घरफोडी, हाणामारीच्या घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 18:31 IST

नाशिकरोड भागात घरफोडी व हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आहे आहे.   देवळालीगाव मालधक्का रोड गुलाबवाडी येथे बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर   जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामगारांना सोडणाऱ्या बस चालकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. 

ठळक मुद्देनाशिकरोड भागात गुन्हेगारीत वाढदेवळाली परिसरात कुलूप तोडून घरफोडी जेलरोड परिसरात वाहनचालकास मारहाण

नाशिक : नाशिकरोड भागात घरफोडी व हाणामारीच्या घटना घडल्याचे समोर आहे आहे.   देवळालीगाव मालधक्का रोड गुलाबवाडी येथे बंद घराच्या दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर   जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामगारांना सोडणाऱ्या बस चालकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. देवळालीगाव गुलाबवाडी वीटभट्टीजवळ राहणाऱ्या संजना मनोहर महाले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री साडे अकरा वाजेनंतर व सोमवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महाले यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण 2 लाख 19 हजार हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  जेलरोड नारायण बापू चौकात कंपनीच्या कामगारांना सोडणाऱ्या बस चालकास बस माझ्या जवळच का आणली या कारणावरून हातावर काचेची दारूची बाटली मारून जखमी केले. तसेच कंपनीच्या बसची पुढील काच फोडून नुकसान केले.          उपनगर महारुद्र कॉलनी येथे राहणारे विजय कृष्णा अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ग्लासको कंपनीची बस एम एच 15 ई एफ 645 हिच्यामधून कंपनीच्या कामगारांना घरी सोडत होतो. जेलरोड नारायण बापू चौक अभिनव शाळेजवळ संशयित शंकर किसन जाधव रा. लोखंडे मळा, जेलरोड याने बस माझ्याजवळ का आणली अशी कुरापत काढून अहिरे यांना शिवीगाळ करत हातावर काचेची दारूची बाटली मारून दुखापत केली. तसेच दारूची बाटली बसच्या पुढील काचवर फेकून काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकThiefचोरRobberyचोरीPoliceपोलिस