शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत गतिमंद युवतीवर अतिप्रसंग; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:42 IST

बारा बंगला परिसरात रेल्वेच्या मोडकळीस आलेल्या बंगल्यात नेऊन एका गतिमंद युवतीवर एका तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना बुधवारी घडली. संशयित आरोपी फरार असून, इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : शहरातील बारा बंगला परिसरात रेल्वेच्या मोडकळीस आलेल्या बंगल्यात नेऊन एका गतिमंद युवतीवर एका तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना बुधवारी घडली. संशयित आरोपी फरार असून, इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.इगतपुरी शहरातील संशयित आरोपी सूरज सरोदे (३०) रा. शिवाजी चौक याने एका १९ वर्षीय गतिमंद मुलीला फूस लावून दुपारच्या सुमारास तुला रिक्षाने घरी सोडतो असे सांगत बारा बंगला परिसरातील मोडकळीस, खंडर अवस्थेत असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये नेत अतिप्रसंग केला. दरम्यान, गतिमंद मुलीने ही घटना कुटुंबीयांना सांगितल्यावर त्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोनवणे करीत आहे. बारा बंगला परिसरात ब्रिटिशांनी उभारलेली रेल्वेची मोठी वसाहत आहे. या ठिकाणी असलेल्या अनेक बंगल्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMolestationविनयभंग