तुर खरेदी केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 13:23 IST2020-03-17T13:23:02+5:302020-03-17T13:23:50+5:30
येवला : येवला तालुका सहकारी खरेदी विक्र ी संघामार्फत शासकीय आधारभुत धान्य खरेदी योजने अंतर्गत मार्केटिंग फेडरेशन मार्फत तुर ...

खरेदीचे उदघाटन प्रसंगी संतोष लभडे, संचालक शिवाजी धनगे,सिताराम विंचु, विश्वास गायकवाड, सोपान जाधव, भाऊसाहेब गायकवाड, रावसाहेब वाळके , कैलास व्यापारे, निदकशोर भोरकडे, संतोष खकाळे, रोहित शिंदे व शेतकरी
ठळक मुद्दे येवला : शासकीय आधारभुत धान्य खरेदी योजना
येवला : येवला तालुका सहकारी खरेदी विक्र ी संघामार्फत शासकीय आधारभुत धान्य खरेदी योजने अंतर्गत मार्केटिंग फेडरेशन मार्फत तुर खरेदीचे उदघाटन जिल्हा मार्केटिंग आधिकारी श्रीमती संध्या पांडव, खरेदी विक्र ी संघाचे चेअरमन दत्तात्रय आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
दि.१५जानेवारी ते दि.१५ ुमार्च या कालावधीत तालुक्यातील ८५ तुर उत्पादक शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. या केंद्रावर सुमारे ३०० क्विंटल तुर ही शासकिय आधारभूत किंमत रूपये ५हजार८०० दराने खरेदी केली जाणार असल्याची माहिती येवला खरेदी विक्र ी संघाचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी दिली.