नाशिकरोडला राष्ट्रवादीच्या तीन शाखांचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST2021-06-29T04:11:38+5:302021-06-29T04:11:38+5:30

देवळालीगाव, जेलरोड व विहितगावच्या शाखांचे उद्घाटन उत्साहात झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रवादीचे विचारकार्य घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले. यावेळी सचिन ...

Inauguration of three branches of NCP at Nashik Road | नाशिकरोडला राष्ट्रवादीच्या तीन शाखांचे उद्‌घाटन

नाशिकरोडला राष्ट्रवादीच्या तीन शाखांचे उद्‌घाटन

देवळालीगाव, जेलरोड व विहितगावच्या शाखांचे उद्घाटन उत्साहात झाले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रवादीचे विचारकार्य घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले.

यावेळी सचिन पिंगळे, मिलिंद पगारे, अशोक पाटील मोगल, तुकाराम पेखळे, नलिनी नाठार, अंबादास खैरे, सुरेखा निमसे, धनंजय निकाळे, दुर्गा कल्याणी, चैतन्य देशमुख, गौतम पगारे व पदाधिकारी संजय पगारे, सोनू वायकर, अशोक खालकर, शांताराम भागवत, मंगेश लांडगे, चंदू साडे, स्वप्निल कासार, वंदना चाळीसगावकर, सागर शिंदे, राजाभाऊ पवार, नियामत शेख, बाळासाहेब जाधव, मुन्ना अन्सारी, विनोद गांगुर्डे, संजय पगारे, अशोक पाळदे, प्रवीण बैसाने, नीलेश जगताप, महेश भामरे, सागर गोसावी, तौफीक खान, किरण कोठुळे, समाधान कोठुळे, सुधाकर ओहोळ, प्रशांत अरिंगळे, संजय वरखेडे, गणेश बोराडे आदी उपस्थित होते.

===Photopath===

280621\28nsk_18_28062021_13.jpg

===Caption===

राष्ट्रवादी कँग्रेस शाखा उद‌्घाटन

Web Title: Inauguration of three branches of NCP at Nashik Road