शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
3
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
4
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
5
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
6
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
7
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
8
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
9
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
10
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
11
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
12
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
13
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
14
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
15
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
16
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
17
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
18
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
19
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
20
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू

बारागाव पिंपरी विद्यालयात अभ्यासिकेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:35 IST

बारागाव पिंपरी : येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ‌संस्थाध्यक्ष प्रवीण जोशी, सचिव मिलिंद पांडे, प्राचार्य अशोक बागुल, उपप्राचार्य संजय सूर्यवंशी, दशरथ जारस, भाऊराव गुंजाळ,एकनाथ फरताले आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देबॉटनिकल गार्डनचीही मान्यवरांनी पाहणी केली.

बारागाव पिंपरी : येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ ‌संस्थाध्यक्ष प्रवीण जोशी, सचिव मिलिंद पांडे, प्राचार्य अशोक बागुल, उपप्राचार्य संजय सूर्यवंशी, दशरथ जारस, भाऊराव गुंजाळ,एकनाथ फरताले आदी उपस्थित होते.याप्रसंगी विद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बॉटनिकल गार्डनचीही मान्यवरांनी पाहणी केली. बॉटनिकल गार्डनमध्ये सायकस, ड्रे सिना, अडेनियम, सिल्व्हर डस्ट, पिस्तिया, अडुळसा, गूळ वेल, आळीव, रिठा, निरगुडी, नागवेल आदी जैविक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी बारागाव पिंपरीचे उपसरपंच योगेश गोराडे, अमोल उगले, अजीज शेख, माणिक उगले, अविनाश कळंबे, ज्ञानेश्वर ताकाटे, बबनराव कापडी, विजय कटके आदी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण