भावडे शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद‌्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST2021-06-24T04:11:17+5:302021-06-24T04:11:17+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर होते. सुमारे अकरा लाख रुपये खर्चून सोळा गुंठे जागेवरील आवार ...

Inauguration of the protective wall of Bhavde School | भावडे शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद‌्‌घाटन

भावडे शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद‌्‌घाटन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर होते. सुमारे अकरा लाख रुपये खर्चून सोळा गुंठे जागेवरील आवार कुंपण झाल्याने शाळा सुरक्षित झाली असून, शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे. याप्रसंगी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, विस्तार अधिकारी विजया फलके, केंद्रप्रमुख घनश्याम बैरागी, सरपंच बाळू माळी, उपसरपंच रमण भदाणे, पोलीसपाटील विष्णू साबळे, विनायक मोरे, शिवाजी मोरे, रमेश भदाणे, गंगाधरबाबा भदाने, दशरथ पूरकर, ग्रामसेविका वासंती देसले, बाबूराव माळी, मुख्याध्यापक सुभाष वाघ आदी उपस्थित होते. अनिल सावंत यांनी सूत्रसंचालन केले. शरद जाधव यांनी आभार मानले.

--------------------------

भावडे येथील प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे उद‌्घाटन करताना नूतन आहेर. समवेत सुनील आहेर, सतीश बच्छाव, सुभाष वाघ आदींसह ग्रामस्थ. (२३ देवळा २)

===Photopath===

230621\23nsk_4_23062021_13.jpg

===Caption===

२३ देवळा २

Web Title: Inauguration of the protective wall of Bhavde School