शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साधू-महंत आक्रमक -शिंदे सेनेकडून जोडे मारा आंदोलन

By संजय पाठक | Updated: January 4, 2024 16:38 IST

आव्हाड यांच्या विधानामुळे हिंदू धर्मातील शेकडो भाविकांच्या भावना दुखावल्या असून आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी साधू महंतांनी करत आज पोलिसांना निवेदन दिले.

नाशिक :  माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानामुळे नाशिकमध्ये साधू महंत आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांच्या विधानामुळे हिंदू धर्मातील शेकडो भाविकांच्या भावना दुखावल्या असून आव्हाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी साधू महंतांनी करत आज पोलिसांना निवेदन दिले.

यावेळी महंत भक्तीचरण दास, महंत सुधीर पुजारी, स्वामी अनिकेत शास्त्री, हिंदू एकताचे रामसिंग बावरी, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन, दिगंबर आखाडा, श्री काळाराम मंदिरपुजारी, दिगंबर आखाडा, महर्षी पंचयतम सिद्धपीठ, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने मायको सर्कलजवळील चौकातआव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकJitendra Awhadजितेंद्र आव्हाड