अभिनयचे दमदार कमबॅक...
By Admin | Updated: March 6, 2015 23:42 IST2015-03-06T23:37:54+5:302015-03-06T23:42:56+5:30
जॉन अब्राहमच्या ‘फोर्स-2’चे दिग्दर्शन अभिनय देव करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून, यापूर्वी ‘फोर्स’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता.

अभिनयचे दमदार कमबॅक...
जॉन अब्राहमच्या ‘फोर्स-2’चे दिग्दर्शन अभिनय देव करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून, यापूर्वी ‘फोर्स’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. मूळ तामिळ चित्रपट असलेल्या ‘काखा काखा’चा ‘फोर्स’ हा हिंदी व्हर्जन होता. मात्र ‘फोर्स-2’ या चित्रपटाची धुरा अभिनयकडे सोपवण्यात आली आहे. अभिनयने याआधी ‘गेम’ आणि ‘देल्ही बेल्ही’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.